02/02/2023 : मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याकरिता जिल्हा कार्यकारी समिती ची आढावा सभा…..

मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याकरिता जिल्हा कार्यकारी समिती ची आढावा सभा…..घेण्यात आली यात शिक्षण ,बालविकास,पुरवठा विभाग ,आरोग्य या विभागांनी जानेवारी महिन्यात केलेल्या कार्यवाही चा अहवाल दिला फेब्रुवारी महिन्यात ती विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले तसेच नवजीवन सुपर शॉप यांनी तोंड देण्याच्या आउटलेटचे प्रदर्शन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी जळगाव यांच्या जालनात भरण्यात आलेले होते त्यामध्ये नवजीवन सुपर शॉप येथील प्रतिनिधी यांनी प्रत्येक तृणधान्य पदार्थांचे महत्त्व आहारात समाविष्ट करण्याबाबत विविध पाककृती यांची माहिती दिली सर्व विभागांनी मिळून आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरी करण्याबाबत माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव नोडल अधिकारी तथा कृषी मा कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय जळगाव यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या विविध कार्यक्रमांचे माहिती देऊन वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याबाबत मार्गदर्शन करून सूक्ष्म नियोजन करण्याचे सूचना देण्यात आले तसेच मान्य जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना देखील सर्व विभागांना यावेळी देण्यात आल्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →