एकोंडी येथे मिलेट मंथ संकल्पनेबद्दल मार्गदर्शन

उमरगा तालुक्यातील मौजे एकोंडी येथे मिलेट मंथ म्हणजेच फेब्रुवारी हा महिना ज्वारी पिकासाठी समर्पित महिना म्हणून साजरा करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपसरपंच विकास पाटील, प्रगतशील शेतकरी श्रीमंत जाधव इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रम श्री. बाळासाहेब बिराजदार यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →