उमरगा तालुक्यातील मौजा चिंचोली रेबे येथे दिनांक २३/०१/२०२३ रोजी आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त मार्ग्दर्षांपर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रम समाज मंदिर चिंचोली रेबे येथे घेण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच गोकुळ मोरे सामाजिक कार्यकर्त्या विजया देशमुख, माजी सरपंच अशाबाई लांडगे, प्रगतशील शेतकरी आशा मोरे उपस्थित होते. सदर कार्यक्रम कृषि सहायक श्री.बाळासाहेब बिराजदार यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला.