दि .02/02/2023 मौजे- हिवरा तालुका – मुक्ताईनगर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन – 2023🍂🌸 अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले…

🌸🍂सदरील आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये श्री नितीन पगार (मंडळ कृषी अधिकारी ,कु-हा) यांनी विद्यार्थ्यांचे संवाद साधून त्यांना तृणधान्याच्या आहारातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री अभिनव माळी (तालुका कृषी अधिकारी ,मुक्ताईनगर) तसेच गावातील प्रगतशील शेतकरी
श्री. प्रकाश रूपचंद पाटील श्री.मुरलीधर पाटील
श्री. दुर्योधन तुकाराम पाटील श्री.बाळ मुकुंद रूपचंद पाटील यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 🍂🌸

🌾 गट – अ
💐1)लक्ष्मी गोपाळ गोसावी, हिवरा (प्रथम)
💐2) पल्लवी मोहन शिंपी ,हिवरा ग्रुप (द्वितीय )
💐3)रेखा रंजीत वानखेडे,हिवरा(तृतीय )
🌾गट-ब
💐1)अनुजा संतोष गावंडे नवीन माध्यमिक विद्यालय ,पारंबी ग्रुप (प्रथम)
💐2)शिवानी लक्ष्मण जाणे ,हिवरा ग्रुप(द्वितीय)
💐3)आचल सिद्धार्थ तायडे, हिवरा( तृतीय) याप्रमाणे बक्षीस वितरण करण्यात आले.

🌸🍂आज रोजी पार पाडलेल्या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे चौरे सर (मुख्याध्यापक) श्रीमती. अर्चना इंगळे( कृषी सहाय्यक) अशोक पाटील( कृषी पर्यवेक्षक) योगेश ठाकूर (कृषी सहाय्यक )पुनाजी डोंगरे (समूह सहाय्यक) शितल समदुर मॅडम अलका शिंपी मॅडम (अंगणवाडी सेविका) उपस्थित होते.🍂🌸

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →