पौष्टिक तृणधान्य तालुकास्तरीय कार्यशाळा

तालुका कृषि अधिकारी, गोंदिया अंतर्गत दिनांक ०२/०२/२०२३ ला ग्राम गर्रा येथे शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली.सभेत पौष्टिक तृणधान्य पिकांबद्दल सविस्तर माहिती मंडळ कृषि अधिकारी, दासगांव श्री.आर.टी.पवार सर यांनी दिली.सोबत काही निवडक उद्योग व योजनांबाबत मार्गदर्शन हे कृषी सहायक यांनी दिली.कुलदीप पटले सरपंच यांनी कृषि विभागाचे आभार व्यक्त करत शेतक-यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी पंचायत समिती गोंदिया सद्यश श्रीमती.सूनिता दिहारी,श्री.आशिष मिश्रा उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →