पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्त्व तृणधान्य भरडधान्य यांचे महत्त्व व क्षेत्र व उत्पादित्य वाढणे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
इतर अन्नधान्य प्रमाणे पौष्टिक तृणधान्य आहारात किती अनन्य साधारण महत्व असते हे पटवून देण्यात आले तसेच तसेच पौष्टिकचे सेवन केले असता आरोग्यास कोणकोणते फायदे होतात ते सांगण्यात आले.