मौजे- जामठी, ता. सोयगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थीमध्ये पौष्टिक तृनधान्यचे आहारातील महत्व या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गावाचे सरपंच, उपसरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी, श्री. रमेश गुंडीले, यांनी पौष्टिक तृनधान्यचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →