नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांचा वतीने मिलेट प्रदर्शन भरविण्यात आले . सदर कार्यक्रमात सहा जिल्ह्यांचे शिष्टमंडळातील खासदार , मा.खासदार हीना गावीत, मा.ना. विजयजी कुमार गावीत पालकमंत्री, नंदुरबार उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023