आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरपूर, जि. धुळे येथे तालुकास्तरीय कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले.

आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरपूर, जि. धुळे येथे कार्यशाळा घेण्यात आली. तसेच पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →