आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ निमित्त तालुका केज जिल्हा बीड येथे शेतकरी मेळावा संपन्न.

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य निमित्त मौजे हनुमंत पिंपरी तालुका केज. जिल्हा बीड येथे तालुका कृषी अधिकारी, केज कार्यालय व नानाजी देश्मुख कृषि संजीवनी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बाजरी पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व बाजीरीचे आहारातील महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मेळावयामध्ये गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, व महिला भगिनी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ शेतकरी मेळावा
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ शेतकरी मेळावा
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ शेतकरी मेळावा
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →