अॅग्रोवन कृषी प्रदर्शन २०२३ निमित्त औरंगाबाद जिल्ह्यात कलाग्राम येथे दि-१३ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत प्रदर्शन आयोजित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त दालन उभे करून पौष्टिक तृणधान्य विषयी घडीपत्रिका/माहिती पत्रिका व मार्गदर्शन द्वारे प्रचार प्रसिद्धी.