आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मा. तहसिलदार यांचे अध्यक्षते खाली दि. 24/1/2023 रॊजी सभा सपन्न – ता. सांगॊला जि.सॊलापुर

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मा. तहसिलदार यांचे अध्यक्षते खाली सभा सपन्न झाली सदर सभेस मा. तहसिलदार , सर्व विभांगाचे प्रमुख, हाटेल असॊशेषन चे प्रतिनिधी, मेडिकल असॊशेषन प्रतिनिधी, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, सामाजिक संस्था चे प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित हॊते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →