मौजा तळोधी ता. नागभिड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्य हळदी कुंकू कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 अंतर्गत मौजा तळोधी, तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 14/01/2023 रोजी हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला व मंडळ कृषि अधिकारी, कु. पी. एस. शिंदे, कृषि सहाय्यक ए.के. शिरसाठ आणी कृषि सहाय्यक श्री. यू. आर. मोहिते यांनी पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व या बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →