मौजा चिरादेवी ता. भद्रावती येथे पौष्टिक तृणधान्य अंतर्गत कार्यक्रम

मौजा चिरादेवी येथे दिनांक 1/02/2023 रोजी पौष्टिक तृणधान्य अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला सदरील कार्यक्रमात आहारामधील पौष्टिक तृणधान्याचे  महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास श्री.प्रदीप देवतळे उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व गावातील महिला शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →