कृषि विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे असवली ता खंडाळा जि सातारा येथे महिला मेळाव्याचे आयोजन

आज दिनांक 31 जाने 2023 रोजी मौजे असवली येथे कृषि विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन तालुका कृषि अधिकारी श्री गजानन ननावरे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला त्यामध्ये उपस्थित महिलांना पौष्टीक तृणधान्यचे आहारातील महत्त्व या विषयी सागन्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →