मौजा कण्हाळगाव, तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व समजावून सांगण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा 01/02/2023 in Stories - 0 Minutes मौजा कण्हाळगाव, तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्व समजावून सांगण्यात आले. सदरवेळी ग्रा.प.सरपंच श्री मस्के उपसरपंच श्री भोवते, कृषि सहाय्यक वाय वाय गजभिये तसेच गावातील महिला व पुरुष शेतकरी बांधव उपस्थित होते. शेअर करा...