दिनांक 26/01/2023 ला मौजा सावरी तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथे ग्रामसभेमध्ये माहिती पौष्टिक तृणधान्याच महत्व सांगण्यात आले

दिनांक 26/01/2023 ला मौजा सावरी तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथे ग्रामसभेमध्ये “कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह”निमित्त *PMFME अंतर्गत लघु उद्योग सुरू करण्यासंबंधी माहिती दिली ,पौष्टिक तृणधान्याच महत्व सांगण्यात आले, त्यावेळी ग्रामसेवक सौ सहारे मॅडम ,सरपंच श्री सचिन बागडे ,ग्रामपंचायत सदस्या,तसेच गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →