दिनांक 15/1/2023 रोजी जि.प. प्राथमिक शाळा हिरापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृनधान्य कार्यक्रम सन 2023 अंतर्गत आरोग्य व आहार विषयक जनजागृती घेण्यात आली या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच, सौ. सुनीता तुमराम, ग्रामपंचायत सदस्या सौ. माया सिडाम, तालुका कृषि अधिकारी आर. जि. डमाळे, मंडळ कृषि अधिकारी एम. एम. ढोणे, कृषि सहाय्यक आर. व्ही. कोकणे, व गावातील महिला शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमात श्री डमाळे सर यांनी शेतकऱ्यांना तृनधान्यचे आहारातील महत्व पटवून दिले, श्री, ढोणे सर यांनी तृनधान्य पिकाची लागवड याबाबत मार्गदर्शन केले तसेच कोकणे यांनी पौष्टिक तृनधान्य विषयी मार्गदर्शन केले.