मौजा साखळी येथे गणतंत्र दिनाचे निमित्ताने जागतिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला

पंचायत समिती सदस्य आम्रपाली पटले मॅडम व गावातील सरपंच, सचिव आणि सदस्य गावातील नागरिक यांना पौष्टिक तृणधान्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले . मार्गदर्शक एस. बी. ठाकरे कृषी सहाय्यक मिटेवाणी, एम .एम .भोरे कृषी सहाय्यक गोबरवाही, सी. एल वसनिक कृषी सहाय्यक लेंडेजरी
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →