मौजा चिंचोली ता. चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २0२३ निमित्य पाककलेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री. बुग्गेवार कृ. प. व श्री. बयनवार कृषि सहाय्यक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टीक तृणधान्य यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांनी ज्वारी पिठाची आंबील बनवुन आस्वाद घेतला