आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त मौजे पेंडगाव, ता.बीड येथे महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी महिलांनी ज्वारी,बाजरी,भगर,राजगिरा,नाचणी,राळा या पौष्टिक धन्याद्वारे मिश्र रांगोळी तयार केली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व याविषयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पौष्टिक पिकांचा अभंग सादर केला.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →