कृषि विभाग बीड यांच्या मार्फत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व सांगणारे पथसंचलन…

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषि विभाग बीड येथील कर्मचारी यांच्याद्वारे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व सांगणारे घोषवाक्याचे फलक, बॅनर घेऊन पोलीस मुख्यालय,बीड येथे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले, यावेळी मा.जिल्हाधिकारी,बीड, मा.जिल्हा पोलीस अधिक्षक बीड, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड, मा.कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद बीड, तालुका कृषि अधिकारी,बीड तसेच कृषि विभागातील इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड

Learn More →