भामरागड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते त्या वेळेस समीक्षा आमटे यांनी सांगितले कि लोकबिरादरी प्रकल्प मध्ये शालेय मुलानच्या आहारात तृणधान्य च वापर मागील काही वर्षा पासून करिता आहोत त्यामुळे मुलांच्या पोषणात चांगले बदल बघायला मिळतात.