महाराष्ट्र मिलेट मिशन उद्घाटन समारंभ मंत्रालय, मुंबई येथे कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी शेतकरी उत्पादक गट ज्वारी व बाजरी पासून तयार करण्यात आलेले प्रक्रिया पदार्थ घेवुन सहभागी, बनविलेले प्रक्रिया पदार्थ स्टॉलला मा.मुख्यमंत्री व मा.कृषि मंत्री यांची भेट.