मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज महाराष्ट्र मिलेट मिशनचा शुभारंभ झाला. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा प्रारंभ करण्यात आला. pic.twitter.com/ID9LknoB06
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 31, 2023