मौजे पिंपळशेत येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम साजरा करण्यात आला .यावेळी कृषी सहाय्यक श्री.व्ही.एन.भदाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बाबत प्रचार प्रसिध्दी केली व उपस्थितांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व पटून दिले तसेच तृणधान्य पिकांबाबत सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास पिंपळशेत गावचे सरपंच मा.श्री.सरपंच दिनेश जाधव साहेब,लक्ष्मण जाधव (प्रगतिशील शेतकरी),बाबल्या पारधी(प्रगतिशील शेतकरी),व गावातील शेतकरी उपस्थित होते. (JR)