पालघर जिल्हयातील जव्हार तालुक्यात कृषि सहाय्यक यांनी देहरे गावात पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

दिनांक 31-01-23मोजे देहरे येथे समाज मंदीर येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम 2023 उपस्थित मा श्री सरपंच जितेश भोये साहेब व  ग्रामसेवक श्री अनील बोर्डे व कृषी सहायक बि.आर कोरडे  व शेतकरी उपस्थित होते.  (JR)

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →