पालघर जिल्हयातील वसई तालुक्यात मंडळ कृषि अधिकारी यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

आज दिनांक 30/01/2023 रोजी ग्रुप ग्रामपंचायत पोमण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित प्रचार प्रसिद्धि व जन जागृती कार्यक्रम घेण्यात अला. सदर कार्यक्रमास सरपंच, शेतकरी  उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणुन श्रीमती अनुजा दिवटे मॉडम  कोसबाड, श्री. एन. डी. शिंदे मंकृअ, वसई, कृस गावीत साहेब, घायवट madam BTM उपस्थित होते. (JR)

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →