आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे औचीत्त्य साधून दि. २६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी यांचेकडून पौष्टिक तृणधान्य पिकाबद्दल माहिती, महत्व, आणि आरोग्यासाठी त्यापासून मिळणारे फायदे दर्शविणारे फलक परभणी शहरातील मुख्य मार्गावर लावण्यात आले.