दिनांक 27/ 1/ 2023 रोजी श्री बालासाहेब रुस्तुम राव वाघ यांच्या शेतात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक श्री रोशन करेवार सय्यद नदीम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री इंद्रोबा मडके सरपंच पोखरणी हे उपस्थित होते फार्मर प्रोडूसर कंपनी चे अध्यक्ष ज्ञानोबा वाघ तसेच पोखरणी गावचे चेअरमन श्री विठ्ठल वाघ तसेच पोखरणी गावचे तलाठी श्री नखाते साहेब हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते गावचे पोलीस पाटील श्रीराम तावरे ग्रामपंचायत सदस्य अशोक जी वाघ श्री विठ्ठल वाघ ,अंगणवाडी ताई श्रीमती अश्विनीताई वाघ व त्यांची सहकारी तसेच कृषी सहाय्यक श्री रंगे साहेब उमेश माने अतुल चव्हाण विजय हातोले बबन राठोड भारत कदम यांची उपस्थिती होती ग्राम पंचायतीतील सर्व मान्यवर सदस्य गावातील शेतकरी बांधव आवर्जून उपस्थित होते तशीच या कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम घेण्यासाठी पौष्टिक तृणधान्य याचे आहारातील महत्त्व तसेच ज्वारी, बाजरी नाचणी राजगिरा पिकाची किती महत्त्व आपल्या जीवनात आहे याबद्दल सविस्तर माहिती कृषी सहाय्यक पोखरणी श्री विनोद जोशी यांनी सविस्तर मार्ग दर्शन शेतकरी बांधवांना केले कार्यक्रमाचे नियोजन श्री नरहरी वाघ, मारोतराव वाघ ,अशोक मडके, नारायणराव वाघ व त्यांचे सहकारी यांनी केले.