आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे औचीत्त्य साधून दि. २६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी यांचेकडून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ चे औचीत्त्य साधून दि. २६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परभणी यांचेकडून हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभास वाण म्हणून ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा, नाचणी या पौष्टिक तृणधान्य पाकीट देण्यात आले. या समारंभास महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →