करवीर तालुक्यात भीमा कृषि प्रदर्शनात, कोल्हापूरमध्ये सेल्फी पॉईन्टद्वारे तृणधान्याबबत जागृती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 31/01/2023 in Stories Tagged कोल्हापूर - 0 Minutes करवीर तालुक्यात दिनांक – 26 ते 29 जानेवारी 2023 या कलावधीत भीमा कृषि प्रदर्शनात, कोल्हापूरमध्ये सेल्फी पॉईन्टद्वारे तृणधान्याबबत जागृती करनेत आले. शेअर करा...