चंदगड तालुक्यातील धामापुर गावात माहिती पत्रके वाटप करून तृणधान्याबाबत जागृती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर 31/01/2023 in Stories Tagged कोल्हापूर - 0 Minutes आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त चंदगड तालुक्यातील धामापुर गावात ग्रामस्तांना तृणधान्याची माहिती पत्रके वाटप करून तृणधान्याबाबत जागृती कार्यक्रम केला. शेअर करा...