तालुका कृषि अधिकारी आजरा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पौष्टिक तृणधान्य बाबत म्हणी, घोषणा , पारंपरिक शेतकरी वेशभूषा द्वारे जन जागृतीकेली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023