तालुका कृषी अधिकारी गोंदिया मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष प्रचार प्रसिद्धी

दि.26जानेवारी 2023 रोजी मौजे उमरी तालुका गोंदिया येथे प्रजास्त्ताक दिनाचे निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष बाबत प्रभात फेरी काढून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.. त्याचप्रमाणे इतर योजना बद्दल माहिती सांगण्यात आली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →