तालुका कृषी अधिकारी सडक अर्जुनी मार्फत गणराज्य दिनी पौष्टिक तृणधान्य वर्ष शालेय प्रभातफेरीचे आयोजन

दि. २६ जानेवारी २०२३ रोजी गणराज्य दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीचे माध्यमातून पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याविषयी प्रचार प्रसिद्धी केली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →