उमरगा येथे पोषणासाठी तृणधान्य सेवनाबद्दल मार्गदर्शन

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय ध्वजारोहण उपविभागीय कार्यालय येथे पार पडले. यावेळी तालुका कृषि अधिकारी उमरगा यांचेद तर्फे तयार करण्यात आलेल्या सेल्फी पौईट चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार श्री. रवींद्र गायकवाड आमदार श्री. ज्ञानराज चौगुले उपविभागीय अधिकारी गणेश पवार तहसीलदार श्री. प्रसाद चौगुले व तालुका कृषि अधिकारी श्री. सागर बारवकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिक व अधिकारी कर्मचारी यांना आठवड्यातून एक वेळेस पौष्टिक तृणधान्य पासून बनवलेल्या पदार्थाचा समावेश आपल्या आहारात करावा असे आवाहन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →