दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी निलंगा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेस विभागीय नोडल अधिकारी SMART मा श्री.राजेंद्र कदम साहेब,नोडल अधिकारी पौष्टिक तृण धान्य मा श्री वीर साहेब,उपविभागीय कृषि अधिकारी मा श्री महेश क्षीरसागर साहेब,श्री .संजय नाबदे,तालुका कृषि अधिकारी उदगीर ,श्री राजेंद्र काळे,तालुका कृषि अधिकारी निलंगा आणि श्री सूर्यकांत लोखंडे ,प्रकल्प सहाय्यक pokra व तालुक्यातील सर्व मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक आणि कृषि सहाय्यक उपस्थित होते.