कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस मौजे आरी येथे साजरा.

दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस मौजे आरी येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बाजरी ज्वारी नाचणी राजगिरा याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच कै. पार्वतीबाई वंगे महाविद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली .या प्रभात फेरीमध्ये तृणधान्य खावा व निरोगी राहा याबाबतचा संदेश या प्रभात फेरीच्या माध्यमातून देण्यात आला या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री पवार, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ, कृषी विस्तार अधिकारी गायकवाड , कृषी पर्यवेक्षक राऊत सर्व कृषी सहाय्यक ,तालुका तंत्र व्यवस्थापक तीवडे बी यु व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →