आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाक स्पर्धा

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त दि 24-01-2023 रोजी मौ.मुरूड अकोला तालुका लातूर येथे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात तृणधान्य प्रकार आणि त्याचे महत्त्व सांगण्यात आले.तसेच पाक स्पर्धा आयोजित करण्यात आली.यावेळी बाजरीचे विविध पदार्थ तयार करण्यात आले होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →