तळोदा तालुक्यात पौष्टिक तृणधान्य वापराबाबत जन जागृती उपक्रम

तळोदा तालुक्यातील मोड, रांजणी,गणेश बुधावल व बोरद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.एन. बी. भागेश्वर व उपविभागीय कृषी अधिकारी, शहादा श्री. व्ही. टी. खर्डे यांचे मार्गदर्शनाखाली, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन तालुका कृषी अधिकारी श्री. नरेंद्र. महाले व मंडळ कृषि अधिकारी श्री. रविंद्र मंचरे यांनी कृषी विभाग व शिक्षण विभागाच्या समन्वयाने ” पौष्टिक तृणधान्य वापराबाबत” विद्यार्थ्यांची प्रभात फेरीचे आयोजन करून जन जागृतीचा उपक्रम राबविला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →