जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,नंदुरबार यांचे मार्फत पौष्टिक तृणधान्यच्या पाककृती पुस्तिकांचे वाटप

राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियाांतर्गत तृणधान्य योजने अंतर्गत ” आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा” करणे अनुषंगाने पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व कळणेसाठी तृणधान्य पिकांचे पाककृती पुस्तिका तसेच पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकांचे वितरण करण्यात आले आहे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →