“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, वर्धा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन चरखा गृह, सेवाग्राम रोड, वर्धा येथे दिनांक 26/01/2023 रोजी करण्यात आले आहे. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनकरीता ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये काढलेली सुंदर चित्रे इथे पोस्ट करण्यात आले आहेत.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →