महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महादेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महादेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने केशर आंबा कार्यशाळा व पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंगल कार्यालय, नसरापूर ता.भोर, जि.पुणे येथे करण्यात आले.. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषि अधिकारी श्री.देवेंद्र ढगे, महादेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष श्री.सचिन नलवडे, आंबा उत्पादक शेतकरी श्री.राजेंद्र मारणे, मोहन फडतरे यांनी मार्गदर्शन केले..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →