भीमा कृषी 2023 भव्य कृषी व पशु प्रदर्शन कोल्हापूर ता.- करवीरमध्ये कृषी विभागाचे वैशिष्ट्यपूर्ण असे पौष्टिक तृणधान्य दालन उभारणी.

भीमा कृषी 2023 भव्य कृषी व पशु प्रदर्शन कोल्हापूर ता.- करवीरमध्ये कृषी विभागाने “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त वैशिष्ट्यपूर्ण असे पौष्टिक तृणधान्य दालन उभारणी केली. विविध पौष्टिक तृणधान्ये व त्यापासून तयार कलेले विविध पदार्थाचे गटांचे कंपनीचे स्टॉल होते. प्रदर्शनास व दालनास केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी, मंत्री मा.चंद्रकांत पाटील, खासदार मा. धनंजय महाडिक आदी मान्यवरांनी तसेच मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी भेटी दिल्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →