पोहाळे तर्फ आळते, ता.- पन्हाळा येथे दिनांक- 27 जानेवारी 2023 रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमांमध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी शेतकर्यांना मार्गदर्शन करनेत आले. सदर कार्यक्रमामध्ये विस्तार कृषीविद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर श्री. पिसाळ सर तसेच तालुका कृषी अधिकारी पन्हाळा श्री. शिंगे यांनी मार्गदर्शन केले.