जव्हार तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचा पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर 28/01/2023 in Stories Tagged पालघर - 0 Minutes मौजे आयरे येथे दिनांक 27/01/2023 रोजी पौष्टीक तृन्यधान्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास अंगणवाडी सेविका श्रीम कल्पना अनिल धिंडा , कृषी सहाय्यक श्री एस आर दिघे,मंडळ, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेअर करा...