दिनांक 19.01.2023 रोजी मौजे साखरी ग्रामपंचायत येथील सभागृहात अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्य तालुका कृषी कार्यालय मोखाडा मार्फत आहारातील पौष्टिक तृणधान्य चे महत्व संबंधी प्रचार व प्रसिद्धी चा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर वेळी साखरी-गोंदे (खु) ग्रामपंचायत सरपंच श्री प्रकाशजी भोंडवे, माजी सरपंच श्री लक्ष्मण खुताडे, गावचे पोलीस पाटील श्री हिरु पाटेकर, सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच तालुक्याचे कृषी अधिकारी श्री सुनीलजी पारधी, आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. प्रगती खरात, मंडळ कृषी अधिकारी, मोखाडा श्री प्रेमदासजी राठोड, कृषी पर्यवेक्षक, पोशेर श्री राम जगताप उपस्थित होते
सदर कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, शाळेतील विद्यार्थी, शेतकरी समुदाय उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेवक राजवीर व कृषी सहाय्यक बि एम लांबाडे यांचे सहकार्य लाभले.
🌸🌸🌸🙏