विक्रमगड तालुक्यात पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

जे बि सावे सरान पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी बाबत मार्गदर्शन केले.

आज दि 14/01/2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वा. मौजे सावराई येथे अंतरराष्टीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली सादर कार्यशाळेमध्ये तृण धान्याविषयी व त्यांचे आहारातील महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन श्री जे. बी सावे सर यांनी केले सादर कार्यशाळेमध्ये मा.तालुका कृषि अधिकारी श्री ईभाड साहेब , ग्रा. प. सरपंच मा. श्री कैलासजी कुवरा साहेब , बी टि एम श्री कुऱ्हाडा साहेब ,कृ स श्री गावित साहेब,श्री बुंधे साहेब, श्री फरारा साहेब, श्रीमती मानकर मॅडम ,श्रीमती धिंडा मॅडम आणि शेतकरी उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →