डहाणू तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम घेतला.

कृषी पर्यवेक्षक किशोरी विशे मार्गदर्शन करताना

आज दिनांक 28/1/23रोजी ग्रामपंचायत सरावली येथे आंतर राष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला या वेळी ग्रामपंचायत चे सरपंच श्री.देऊ राघ्या दळवी ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच शेतकरी उपस्थित होते यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती जयश्री कोदे यांनी प्रस्तावना केली व कृषी पर्यवेक्षक श्रीमती विशे मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य 2023या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात 32शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →